मुल – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकसंघ भारत केल्याने भाजपाच्या हुकुमशाही सरकारच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. Dictatorship of Modi government
एवढेच नव्हेतर खोट्या वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने हुकूमशाही मोदी सरकार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने राहुलजीं विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आणि एक महिण्यात अपील करण्याची मुदत दिली तरी देखील दुसऱ्याच दिवशी संसद सदस्य रद्द करण्याचे आदेश दिले. Rahul gandhi congress
अशा लोकशाहीची हत्या करणाऱ्या हुकूमशाही मोदी सरकारचा निषेध काँग्रेस तर्फे केले जात असून जेल भरो आंदोलन करण्याच्या सूचना काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. तसेच चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.प्रकाश देवतळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष मा. संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली व राजोली येथील काँग्रेस नेते कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती सुनील गुज्जन्वार यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक २५ मार्च २०२३ आज सकाळी १० राजोली बस स्टॅन्ड च्या मुख्य चौकातील नागरिकांशी, दुकानदार व व्यावसायिक यांना उपस्थित काँग्रेस पदाधिकारी यांनी हात जोडून अभियान यशस्वी केले. तसेच हुकूमशाही भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व माजी न.प.उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राकेश रत्नावार, काँग्रेस कमिटी माजी तालुका अध्यक्ष व माजी बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गुरु गुरनुले, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, माजी संचालक डॉ.पद्माकर लेंनगूरे, किशोर घडसे, काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी बंडूभाऊ गुरनुले, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, कोसंबी सरपंच रवींद्र कामडे, सरपंच जितेंद्र लोणारे, काँग्रेस प्रेमी एम.शरीफ भाई, शाम पुटावार, उपसरपंच गजू ठीकरे, योगेश ठीकरे, प्रमोद चींतावार, शीतल संगिडवार, आकापुर उपसरपंच साहील येंनगांटीवार बंटी नीकुरे, बाळू गटलेवार, दिलीप ठीकरे, भोजराजजी नन्नवरे, अजिंक्य ठीकरे, शामसुंदर कुंभारे,लुकेश बारसागडे, सतीश पुटावार, सचिन वलकेवार, श्रीहरी कुळमेथे,नागोराव सिडाम,ज्ञानेश्वर कुडमेथे, नागोराव सिडाम, श्रीहरी कुडमेथे,प्रदीप राखडे, पुरुषोत्तम आडे, गितेश निमसटकर,किशोर सहारे, दौलत आत्राम,विलास आत्राम, केशव कुडमेथे, रवींद्र रणदिवे,संजय कडाम, यांचेसह राजोली काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.