राजकारणातील सर्वात मोठी बातमी

राजकारणातील सर्वात मोठी बातमी

2098

News34 chandrapur

Political Breaking – निवडणूक आयोगाने तीन राष्ट्रीय पक्ष आणि दोन प्रादेशिक पक्षांचा दर्जा काढून घेतला आहे. त्याचबरोबर एका पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. Political breaking news

याशिवाय आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.

कर्नाटक निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षासाठी ही आनंदाची बातमी आहे.

प्रादेशिक पक्षांमध्ये निवडणूक आयोगाने भारत राष्ट्र समिती (BRS) आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) यांच्याकडून प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.

bottom