शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

तुझाही सिद्धू मुसेवाला करू

562

News34 chandrapur

मुंबई – तू हिंदूविरोधी, दिल्ली मध्ये भेट तुझा ही सिद्धू मुसेवाला करू अशी थेट धमकी शिवसेना खासदार संजय राऊत यांना मिळाली असून या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे. Sanjay raut

 

लॉरेन्स बिष्णोई यांच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाईल वर जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज आला, त्यांनतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

 

राऊत यांच्या मोबाईलवर आलेल्या मॅसेज मध्ये AK 47 ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे.

bottom