• Home
  • Breaking News
  • Delhi
  • Mumbai
  • Chandrapur
  • local News
  • News
    • World
    • Health
    • Sport
    • Tech
  • Video
  • Web-Stories
Search
34NEWS
Facebook
Instagram
Twitter
Youtube
34NEWS
Facebook
Instagram
Twitter
Youtube
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Privacy Policy
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
37.2 C
Chānda
Friday, June 9, 2023
Sign in / Join
Facebook
Instagram
Twitter
Youtube
34NEWS
  • Home
  • Breaking News
    • Breaking News

      चंद्रपूर जिल्ह्यात मनसे ला मोठा हादरा

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      बाळूभाऊ गेले तर आता कांग्रेस पक्षाचं काय?

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      राजुरा विधानसभा क्षेत्राचे कांग्रेस आमदार धोटे यांच्या विरोधात वंचित आघाडीचा तगडा उमेदवार

      News 34 - June 7, 2023
      Breaking News

      चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी झाले ऑनलाइन

      News 34 - June 7, 2023
      Breaking News

      पत्नीला भेटायला निघाला आणि भीषण अपघात झाला

      News 34 - June 4, 2023
  • Delhi
    • Breaking News

      धक्कादायक – खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

      News 34 - May 30, 2023
      Breaking News

      खासदार धानोरकर यांची प्रकृती खालावली, AIR Ambulance ने दिल्ली रवाना

      News 34 - May 28, 2023
      Breaking News

      उद्धव ठाकरे मुळे शिंदे सरकार वाचलं

      News 34 - May 11, 2023
      Breaking News

      शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

      News 34 - May 5, 2023
      Breaking News

      शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

      News 34 - April 1, 2023
  • Mumbai
    • Mumbai

      मुंबईत धनोजे कुणबी समाजाच्या वसतिगृहाचे लोकार्पण

      News 34 - May 27, 2023
      Breaking News

      अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील म्हणतात “काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर”

      News 34 - May 6, 2023
      Breaking News

      नॉट आऊट शरद पवार – राष्ट्रवादी कांग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा पवार

      News 34 - May 5, 2023
      Breaking News

      चित्रपट द केरळ स्टोरीचा नवा वाद

      News 34 - May 5, 2023
      Breaking News

      शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

      News 34 - May 5, 2023
  • Chandrapur
    • Chandrapur

      रेल्वे लाईनचे काम आणि चंद्रपूर-मूल मार्ग बंद

      News 34 - June 8, 2023
      Chandrapur

      कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      चंद्रपूर जिल्ह्यात मनसे ला मोठा हादरा

      News 34 - June 8, 2023
      Chandrapur

      चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले 7 नवे तहसीलदार

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      बाळूभाऊ गेले तर आता कांग्रेस पक्षाचं काय?

      News 34 - June 8, 2023
  • local News
    • Chandrapur

      रेल्वे लाईनचे काम आणि चंद्रपूर-मूल मार्ग बंद

      News 34 - June 8, 2023
      Chandrapur

      कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात

      News 34 - June 8, 2023
      Chandrapur

      चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले 7 नवे तहसीलदार

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      राजुरा विधानसभा क्षेत्राचे कांग्रेस आमदार धोटे यांच्या विरोधात वंचित आघाडीचा तगडा उमेदवार

      News 34 - June 7, 2023
      local News

      या पाणीपुरीच्या दुकानात महिलांना No Entry

      News 34 - June 7, 2023
  • News
    • World
    • Health
    • Sport
    • Tech
  • Video
  • Web-Stories
type here...
34NEWS
  • Home
  • Breaking News
    • Breaking News

      चंद्रपूर जिल्ह्यात मनसे ला मोठा हादरा

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      बाळूभाऊ गेले तर आता कांग्रेस पक्षाचं काय?

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      राजुरा विधानसभा क्षेत्राचे कांग्रेस आमदार धोटे यांच्या विरोधात वंचित आघाडीचा तगडा उमेदवार

      News 34 - June 7, 2023
      Breaking News

      चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी झाले ऑनलाइन

      News 34 - June 7, 2023
      Breaking News

      पत्नीला भेटायला निघाला आणि भीषण अपघात झाला

      News 34 - June 4, 2023
  • Delhi
    • Breaking News

      धक्कादायक – खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

      News 34 - May 30, 2023
      Breaking News

      खासदार धानोरकर यांची प्रकृती खालावली, AIR Ambulance ने दिल्ली रवाना

      News 34 - May 28, 2023
      Breaking News

      उद्धव ठाकरे मुळे शिंदे सरकार वाचलं

      News 34 - May 11, 2023
      Breaking News

      शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

      News 34 - May 5, 2023
      Breaking News

      शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

      News 34 - April 1, 2023
  • Mumbai
    • Mumbai

      मुंबईत धनोजे कुणबी समाजाच्या वसतिगृहाचे लोकार्पण

      News 34 - May 27, 2023
      Breaking News

      अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील म्हणतात “काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर”

      News 34 - May 6, 2023
      Breaking News

      नॉट आऊट शरद पवार – राष्ट्रवादी कांग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा पवार

      News 34 - May 5, 2023
      Breaking News

      चित्रपट द केरळ स्टोरीचा नवा वाद

      News 34 - May 5, 2023
      Breaking News

      शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

      News 34 - May 5, 2023
  • Chandrapur
    • Chandrapur

      रेल्वे लाईनचे काम आणि चंद्रपूर-मूल मार्ग बंद

      News 34 - June 8, 2023
      Chandrapur

      कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      चंद्रपूर जिल्ह्यात मनसे ला मोठा हादरा

      News 34 - June 8, 2023
      Chandrapur

      चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले 7 नवे तहसीलदार

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      बाळूभाऊ गेले तर आता कांग्रेस पक्षाचं काय?

      News 34 - June 8, 2023
  • local News
    • Chandrapur

      रेल्वे लाईनचे काम आणि चंद्रपूर-मूल मार्ग बंद

      News 34 - June 8, 2023
      Chandrapur

      कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात

      News 34 - June 8, 2023
      Chandrapur

      चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले 7 नवे तहसीलदार

      News 34 - June 8, 2023
      Breaking News

      राजुरा विधानसभा क्षेत्राचे कांग्रेस आमदार धोटे यांच्या विरोधात वंचित आघाडीचा तगडा उमेदवार

      News 34 - June 7, 2023
      local News

      या पाणीपुरीच्या दुकानात महिलांना No Entry

      News 34 - June 7, 2023
  • News
    • World
    • Health
    • Sport
    • Tech
  • Video
  • Web-Stories
type here...
Home Breaking News MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेचा डेटा लिक
  • Breaking News
  • Mumbai

MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेचा डेटा लिक

70 ते 80 विद्यार्थ्यांचा डेटा लिक

By
News 34
-
April 23, 2023
1390
Share
WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

    News34 chandrapur

    चंद्रपूर/मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क व गट ब च्या 30 एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे, मात्र त्यापूर्वी एका टेलिग्राम चॅनेल द्वारे 80 ते 90 हजार विद्यार्थ्यांचा डेटा लिक करण्यात आला आहे व सदर डेटा हा नमुना आहे, आमच्याकडे विद्यार्थ्यांची ऑनलाइन लॉगिन आयडी, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, इमेल आयडी असा संपूर्ण डेटा असल्याचा दावा त्या टेलिग्राम चॅनेल द्वारे करण्यात आला आहे. Maharashtra public service commission

    या डेटा लिक नंतर विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकाराची तातडीने दखल घेतली आहे. तसेच या प्रकारावर स्पष्टीकरणही दिले आहे. “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. Online website

    यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली असून या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही”, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. Data leak

    सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टेलिग्राम चॅनेल च्या एडमीन विरुद्ध सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

    bottom
    • TAGS
    • Admission card
    • Data leak
    • Latest breaking news
    • Login id
    • Maharashtra Public Service Commission
    • News34chandrapur
    • Telegram channel
    Share
    WhatsApp
    Facebook
    Telegram
    Twitter
      Previous articleमूल शहरात 3 दिवस राबणार ही शोधमोहीम
      Next articleDNR ट्रॅव्हल्सचा पुन्हा अपघात, 5 प्रवासी जखमी
      News 34
      https://news34.in/

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      चंद्रपूर जिल्ह्यात मनसे ला मोठा हादरा

      बाळूभाऊ गेले तर आता कांग्रेस पक्षाचं काय?

      राजुरा विधानसभा क्षेत्राचे कांग्रेस आमदार धोटे यांच्या विरोधात वंचित आघाडीचा तगडा उमेदवार

      Categories

      • Breaking News
      • Chandrapur
      • Delhi
      • Health
      • local News
      • Mumbai
      • News
      • Sport
      • Tech
      • Video
      • World
      April 2023
      M T W T F S S
       12
      3456789
      10111213141516
      17181920212223
      24252627282930
      « Mar   May »

      Recent Posts

      • रेल्वे लाईनचे काम आणि चंद्रपूर-मूल मार्ग बंद
      • कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
      • चंद्रपूर जिल्ह्यात मनसे ला मोठा हादरा
      • चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले 7 नवे तहसीलदार
      • बाळूभाऊ गेले तर आता कांग्रेस पक्षाचं काय?

      EDITOR PICKS

      रेल्वे लाईनचे काम आणि चंद्रपूर-मूल मार्ग बंद

      June 8, 2023

      कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात

      June 8, 2023

      चंद्रपूर जिल्ह्यात मनसे ला मोठा हादरा

      June 8, 2023

      POPULAR POSTS

      चंद्रपुरातील oyo मध्ये कोण मिळालं?

      May 16, 2023

      चंद्रपुरात आमिर खानच्या ट्रकवर कारवाई

      April 9, 2023

      चंद्रपूर जिल्ह्यातील ललित बनला लल्लन डाकू

      April 14, 2023

      POPULAR CATEGORY

      • Chandrapur297
      • local News237
      • Breaking News108
      • News30
      • Mumbai19
      • Delhi7
      • Tech5
      • Health3
      • Sport1

      visitor counter

      ABOUT US
      भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI004 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल -
      Contact us: newsportalpublishergrievances@gmail.com
      FOLLOW US
      • Home
      • Contact Us
      • About Us
      • Grievance
      © All Right Reserved News34 | Design by SMIT Digital- 7264982465
      Don`t copy text!