चंद्रपूर शहरात मनपाची चिनी वर कारवाई

चंद्रपुरात पुन्हा पकडला प्लॅस्टिक चा साठा

2290

News34 chandrapur

 

चंद्रपूर – भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून १३२५ किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन ५००० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.    Maharashtra government plastic ban

 

चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे.      Maharashtra plastic ban implementation

 

शहरात अजुनही वस्तू खरेदी करतांना प्लास्टिकची पिशवी देण्यात येते किंवा मागितली जाते. प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत ७२३ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे ३३०५७ कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.

 

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

 

सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,मनीष शुक्ला,राज हजारे, अतिक्रमण पथक व स्वच्छता विभागातर्फे करण्यात आली.

Maharashtra, one of the most populous states in India, has taken a major step towards reducing plastic waste by imposing a ban on single-use plastic. The state government has been proactive in enforcing the ban, which came into effect on 23 June 2018.

The ban prohibits the manufacturing, use, sale, distribution, and storage of single-use plastic items such as bags, cutlery, plates, cups, and straws. The state government has also prohibited the use of plastic for wrapping or storing products such as food, vegetables, and electronic items.

The Maharashtra government has taken several steps to ensure the effective implementation of the ban. It has set up a task force to monitor the implementation of the ban and ensure that violators are penalized. The government has also launched an awareness campaign to educate the public about the harmful effects of plastic and promote the use of eco-friendly alternatives.

The ban has already shown positive results in reducing plastic waste in the state. The Maharashtra Pollution Control Board has reported a 90% reduction in plastic waste in the state’s major cities since the ban was imposed.

However, the ban has faced some challenges, particularly from the plastic industry. The industry has argued that the ban will affect their business and lead to job losses. Some consumers have also complained about the inconvenience of using alternative materials.

Despite these challenges, the Maharashtra government remains committed to the ban and has stated that it will continue to work towards a plastic-free environment. The government has also encouraged other states in India to follow Maharashtra’s lead and impose similar bans on single-use plastic.

In conclusion, the Maharashtra plastic ban is a significant step towards reducing plastic waste in the state. The ban has shown positive results in reducing plastic waste and promoting eco-friendly alternatives. Although the ban has faced some challenges, the government’s commitment to a plastic-free environment is a positive sign for the future.

 

 

bottom