धमकीसत्र – एकनाथ शिंदे यांना उडविणार

जीवे मारण्याची धमकी

734

News34chandrapur

मुंबई/पुणे – आपत्कालीन क्रमांक 112 वर मी एकनाथ शिंदे यांना उडविणार असल्याचा कॉल आला आणि पोलीस कामाला लागले. Emergency call 112

सध्या राज्यात अनेक महत्वपूर्ण नेते व अभिनेते यांना मागील काही दिवसांपासून धमक्यांचे निनावी कॉल येत आहे, कायदा व सुरक्षेचा सध्या राज्यात धुरळा उडाला असून कुणी थेट धमकी देत आहे. Threat to Eknath Shinde

असाच एक निनावी फोन आपत्कालीन क्रमांक 112 वर आला, फोन उचलतात पुढील व्यक्तीने मी एकनाथ शिंदे यांना उडविणार असे म्हणत फोन ठेवला, या कॉल ची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला असता तो कॉल पुणे येथील वारजे भागातून हा कॉल आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

तो धमकी देणारा कोण याबाबत पोलीस तपास करीत आहे.

bottom