सलग तिसऱ्यांदा निर्विरोध निवड

पंजाबी समाज सेवा समिती, चंद्रपूर

1069

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव म्हणजेचं प्रतिष्ठित नागरिक कुक्कु साहनी यांचं, सामाजिक क्षेत्रात सुरू झालेली कारकीर्द नंतर राजकीय क्षेत्राकडे वळली मात्र त्यांना सामाजिक कार्यात जास्त रस असल्याने ते पुन्हा सामाजिक कार्याच्या सेवेचा वसा मनात घेऊन करू लागले. Punjabi samaj seva samiti

त्यांचेच त्यांना सलग तिसऱ्यांदा सामाजिक कार्याच फळ भेटले, पंजाबी समाज सेवा समितीच्या अध्यक्षपदी सलग तीन वेळा अध्यक्ष बनण्याचा बहुमान कुक्कु साहनी यांना प्राप्त झाला. यंदा साहनी यांची निवड निर्विरोध व सर्वानुमते करण्यात आली. Social worker

सध्या राजकीय, सामाजिक व ग्रामीण पत्रकार संघात ते कार्याध्यक्ष म्हणून काम बघत आहे. पंजाबी समाज सेवा समितीच्या अध्यक्षपदी कुक्कु साहनी यांची निवड झाल्यावर पंजाबी समाज व मित्र परिवारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

bottom