चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याचा मृत्यू

चंद्रपुरात बिबट्याचा मृत्यू

496

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील झरण गावाजवळ बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली, या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. Leopard die

शुक्रवारी सकाळच्या सुमारास कन्हाळगावं अभयारण्य जवळील मार्गावर चारचाकी वाहन भरधाव वेगात येत होते, नेमकं त्याचवेळी बिबट रस्ता ओलांडत असताना वाहनांची जोरदार धडक बिबट्याला बसली.

या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला, धडक दिल्यावर चारचाकी वाहन घटनास्थळा वरून पसार झाले.

bottom