महिला पोलीस उपनिरीक्षकाचे हाल बघून पोलिसही चक्रावले

मुंबई पोलिसांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत

1389

News34 chandrapur

चंद्रपूर/मुंबई – मुंबई येथील नेहरूनगर भागात राहणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. Shital yedke

30 वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल येडके असे मृतकाचे नाव असून त्यांच्यावर दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने पोलीस प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई केली होती. Police suicide

27 एप्रिलला शेजाऱ्यांना येडके यांच्या घरून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, पोलिसांनी नेहरूनगर येथे पोहचत येडके यांच्या घराचे दार तोडले असता येडके यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. Mumbai police

त्यांनी आत्महत्या केली असा संशय पोलिसांनी यावेळी व्यक्त केला, येडके यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.

bottom