चंद्रपूर शहरात कोसळला 121 फुटांचा मोबाईल टॉवर

चंद्रपुरात मोबाईल टॉवर कोसळला

1772

News34 chandrapur

चंद्रपूर – 21 एप्रिलला रात्रीच्या सुमारास शहरात अचानक सुसाट वारा आला, वाऱ्याचा वेग इतका भीषण होता की रस्त्यावर सुरू असलेली वाहतूक काही काळ थांबली होती. Stormy wind in chandrapur

शहरातील ठाकरे उड्डाणपुलाखाली अनेक नागरिकांनी वाऱ्यापासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी आसरा घेतला होता. या वादळी वाऱ्याने शहरातील विद्युत पुरवठा 3 ते तास खंडित झाला होता. Twister

हा वादळी वाऱ्याने तब्बल 2 तास धुमाकूळ घातला असता शहरातील गायत्री नगर, वडगाव प्रभागात असलेला Idea कंपनीचा मोबाईल टॉवर खाली कोसळला. Mobile tower

121 फूट उंच असलेला हा टॉवर बाजूला राहणाऱ्या श्रीनाथ चुंद्री यांच्या घरावर कोसळला. Chandrapur whether

घरी कुणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र बेस नसलेला हा मोबाईल टॉवर कुणाच्या अंगावर पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.

bottom