नळाला पाणी नाही तर तात्काळ संपर्क करा

तक्रार करा

992

News34 chandrapur

Chandrapur Municipality News

चंद्रपूर – उन्हाळा सुरू झाला की शहरातील अनेक भागात पाणी टंचाई ची समस्या उदभवते, अनेक प्रभागात तर 4 ते 5 दिवस नळाला पाणी येत नाही.

त्यामुळे नागरिकांना सरळ पाणी पुरवठा कार्यालयात तक्रार देण्यासाठी जावे लागते, यासाठी नागरिकांना पाणी पुरवठ्यासंबंधी कसलीही तक्रार उदभवली असल्यास त्यावेळी चंद्रपूर मनपाच्या झोन प्रमाणे मोबाईल क्रमांकावर तक्रार करण्याची सुविधा मनपाने सुरू केली आहे.

पाणी पुरवठ्यासंबंधी आपली तक्रार असेल तर खालील नंबरवर संपर्क साधुन तक्रार मांडता येईल.
. झोन क्र.१ – ९५८८४१५५४७
. झोन क्र.२ – ९०२२८३८०३२
. झोन क्र.३ – ८०८००७५९८१

 

bottom