चंद्रपुर जिल्ह्यातील संतोष रावत गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

चौकशी करा

901

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा कायदा व सुव्यवस्थे साठी प्रसिद्ध असून या ठिकाणी जंगलराज होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाने संतोषसिंह रावत यांचेवर भ्याड हल्ला करणाऱ्या अज्ञात आरोपींचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी. Firing at chandrapur

वैयक्तिक शत्रुत्व ठेवून एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या भ्याड कृतीचा खासदार बाळू धानोरकर यांनी तीव्र निषेध केला आहे. व या घटनेचा तपास तातडीने व जलदगतीने होण्याकरिता उच्च स्तरीय समितीमार्फत चौकशी करून अज्ञात आरोपीना अटक करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

bottom