बोट उलटली 15 जणांचा मृत्यू

Breaking news kerala

709

News34 chandrapur

केरळ – राज्यातील मलप्पुरम येथे रविवारी रात्रीच्या सुमारास डबल डेकर बोट उलटल्याने मोठा अपघात घडला, यामध्ये तब्बल 15 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असून 10 पर्यटकांना वाचविण्यास स्थानिक प्रशासनाला यश मिळाले आहे. The Kerala shocking incident

थुवल थेराम या पर्यटनस्थळी पुरपूझा नदीत हा अपघात घडला, सायंकाळी 7 वाजता तब्बल 40 पर्यटकांना घेऊन डबल डेकर बोट निघाली होती, विशेष बाब म्हणजे त्याठिकाणी बोट फक्त सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालविण्याची परवानगी आहे.

बोट मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती आहे, या बोटीवर असलेले पर्यटक हे परपनगडी आणि तनूर भागातील होते, सध्या स्थानिक प्रशासन बचाव कार्य राबवित आहे.

bottom