भाजप पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

1346

News34 chandrapur

चंद्रपूर /मुंबई – भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून भाजप ने अनेकांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. Bharatiya janata party

या जम्बो कार्यकारिणीत 47 पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

अध्यक्ष – चंद्रशेखर बावनकुळे

उपाध्यक्ष – माधव भंडारी, चैनसुख संचेती (पश्चिम विदर्भ), सुरेश हळवनकर, संजय भेगडे, अमर साबळे, स्मिता वाघ, जयप्रकाश ठाकूर, संजय भेंडे (पूर्व विदर्भ), गजानन घुगे, राजेश पांडे, विक्रम पावसकर, अतुल काळसेकर, अजित गोपछडे, एजाज देशमुख, धर्मपाल मेश्राम (पूर्व विदर्भ), राजेंद्र गावित

सरचिटणीस – ऍड. माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, रणधीर सावरकर (विदर्भ), संजय केनेकर, विजय चौधरी

चिटणीस – भरत पाटील, जयंत डेहणकर (पश्चिम विदर्भ), वर्षा तडहाळे, सुरेखा थेतले, अरुण मुंडे, महेश जाधव, राणी द्विवेदी, विद्या देवळकर (पूर्व विदर्भ विभाग), अजय भोळे, देविदास राठोड, शालिनी बुंधे, सरिता गाकरे (पश्चिम विदर्भ), योगिता पाटील, सुरेश बनकर, किरण पाटील, नवनाथ पडळकर

कोषाध्यक्ष – मिहीर कोटेचा

मुख्यालय प्रभारी – रवींद्र अनासपुरे

संघटन मंत्रीविदर्भ विभाग उपेंद्र कोठेकर, मकरंद देशपांडे, संजय कौडगे, शैलेंद्र दळवी, हेमंत म्हात्रे यांचा समावेश आहे.

bottom