चंद्रपूरात मुसळधार पाऊस, लोखंडी शेड कोसळला

मुसळधार गारांचा पाऊस

2052

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्यात 1 मे ला दुपारी आलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले, चंद्रपुर तालुक्यातील घुग्गुस येथील साईनगर वार्ड क्रमांक 6 मधील उद्यानात वादळी वाऱ्याने भला मोठा शेड कोसळला. heavy rain chandrapur

सोमवारी अचानक चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वारा व गारांचा मुसळधार पाऊस पडला, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने अनेक ठिकाणी झाड कोसळून नुकसान झाले.
घुग्गुस शहरातील साईनगर भागातील ओपन्स्पेस मधील लोखंडी शेड कोसळला.
याआधी सुद्धा घुग्गुस येथे शेड कोसळून एक मुलगी जखमी झाली होती.

bottom