Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar : वणी तालुक्याशी माझं जुनं नातं

Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar चंद्रपूर लोकसभेसाठी भाजप पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यावर नामदार सुधीर मुनगंटीवार यांचं आज चंद्रपुरात आगमन झालं.

 

मुनगंटीवार यांचे नागपूर ते चंद्रपूर विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी भव्य सत्कार केला. 18 मार्च ला गांधी चौकात भव्य आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

वाचा – निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा नको – जिल्हाधिकारी गौडा

Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar आयोजित सभेत महायुती मधील शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसने मुनगंटीवार यांचा सत्कार केला, यावेळी नागरिकांना संबोधित करताना मुनगंटीवार यांनी वणी तालुक्यासोबत आपलं जुनं नातं असल्याचा उल्लेख करीत आज त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली असून मी आपल्या लोकसभा क्षेत्राचे नाव दिल्लीच्या शिखरावर पोहचविणार असा विश्वास व्यक्त केला. 

 

आयोजित आशीर्वाद सभेत असंख्य नागरिक व भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!