Chandrapur Lok Sabha election on the issue of development : मी संसदेत यावं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह – सुधीर मुनगंटीवार

Chandrapur Lok Sabha election on the issue of development चंद्रपूर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे आज 26 मार्चला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे..त्या अगोदर त्यांनी आपल्या निवास स्थानाजवळील ‘कन्यका माता’ मंदिरात दुपारी 12 वाजता दर्शन घेत माध्यमांना आपली प्रतिक्रया दिली आहे.

 

मुनगंटीवार म्हणाले की ही निवडणुक विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला निवडणूक लढण्याचा आग्रह केला, त्यामुळे आज मी लोकसभेच्या मैदानात आहे, जात बघून मत देऊ नका विकास बघून मतदान करा. Chandrapur Lok Sabha election on the issue of development

 

जर विरोधी उमेदवाराने विकासाचा पहाड उभा केला असेल तर माझं काही चालणार नाही, दिवंगत खासदार बाळू धानोरकर 4 वर्षे खासदार होते, प्रतिभा धानोरकर सुद्धा 4 वर्षांपासून आमदार आहे, त्यांनी काय विकास केला हे त्यांनी जनतेला सांगावे, असा टोला नाव घेता मुनगंटीवार यांनी लगावला. Chandrapur Lok Sabha election on the issue of development

माझ्या लोकसभा क्षेत्रातील दिन दलित दुर्बल पिडीत नागरिकांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे त्यासाठी मी केंद्राच्या योजना आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!