Congress Pratibha Dhanorkar 26 मार्चला साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आज 27 मार्चला शक्तिप्रदर्शन करणार आहे.
तत्पूर्वी आमदार धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या टिकेवर उत्तर दिले, सहानुभूती व अश्रू बघून मतदान केल्यास पुढील 5 वर्षे तुमच्या डोळ्यात अश्रूच येणार अशी टीका नाव न घेता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्यावर केली होती. Congress Pratibha Dhanorkar
Congress Pratibha Dhanorkar 27 मार्च ला दुपारी 12 वाजता माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना आमदार धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्या टिकेवर उत्तर देणे टाळले, शक्तिप्रदर्शन नंतर इंडिया आघाडीच्या वतीने निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असून त्या सभेत आमदार धानोरकर हे मुनगंटीवार यांच्या टिकेवर उत्तर देणार अशी शक्यता आहे.