Lok Sabha Candidate of Congress Party : कांग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Lok Sabha Candidate of Congress Party चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला मात्र कांग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा अद्यापही केली नाही.

भाजप पक्षाने आपले उमेदवार घोषित केले, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे, कांग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरूच आहे. Lok Sabha Candidate of Congress Party

वाचा – चंद्रपूरात ठाकरे गटाचा नेता भाजपात

सूत्रांच्या माहितीनुसार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर कांग्रेस पक्षाने शिक्कामोर्तब केला असल्याची माहिती पुढे आली आहे, फक्त अधिकृत नावाची घोषणा बाकी आहे, आज रात्री किंवा 21 मार्च रोजी कांग्रेस आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. Lok Sabha Candidate of Congress Party

 

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना सुद्धा कांग्रेस पक्षाने वेळेवर लोकसभेचे तिकीट दिले होते, तिकीट मिळाल्यावर धानोरकर यांनी 12 दिवसात निवडणूक जिंकत राज्यातील कांग्रेस पक्षाचे एकमेव खासदार म्हणून ते प्रचलित झाले. Lok Sabha Candidate of Congress Party

 

बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करीत जायंट किलर बनले, आजही तशीच परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

 

राज्यात सोलापूर मधून प्रणिती शिंदे तर चंद्रपूर मधून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!