Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar : आमदार धानोरकर यांचं जंगी स्वागत

Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar 24 मार्च रोजी लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यावर 25 मार्चला सकाळी साडे अकरा वाजता आमदार प्रतिभा धानोरकरांचे नागपूर विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केले. यावेळी आमदार धानोरकर यांना अश्रू अनावर झाले होते.

हे ही वाचा – चंद्रपूर जिल्हा प्रशासन सतर्क

त्या म्हणाल्या की अनेक संघर्षानंतर मला लोकसभेची उमेदवारी मिळाली, माझ्या पतीने राज्यात राखलेला गड मी पुन्हा काबीज करणार असा विश्वास आमदार धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला. Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar

हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार 26 मार्च रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची गर्दीने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

24 मार्च 2019 ला स्वर्गीय बाळू धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट मिळाले होते, 5 वर्षांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा 24 मार्च रोजी लोकसभेचे तिकीट मिळाले. Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar

आमदार धानोरकर यांची थेट लढत भाजपचे दिग्गज नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत होणार आहे, सध्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, आता धानोरकरांचा प्रचार उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर होणार. Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची गर्दीने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

24 मार्च 2019 ला स्वर्गीय बाळू धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट मिळाले होते, 5 वर्षांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा 24 मार्च रोजी लोकसभेचे तिकीट मिळाले. Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar

आमदार धानोरकर यांची थेट लढत भाजपचे दिग्गज नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत होणार आहे, सध्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, आता धानोरकरांचा प्रचार उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर होणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!