Bhim Jayanti chandrapur : दारू दुकाने बंद ठेवा

Bhim jayanti chandrapur वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, तालुकाध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांचा माध्यमातून घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांचा नेतृत्वात पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन घुग्घुस ला निवेदन देण्यात आले.

हे ही वाचा : चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा

या निवेदनाच्या माध्यमातून अशी मागणी करण्यात आली की 14 एप्रिल 2024 रोजी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती हे घुग्घुस शहरामध्ये हजारो जनतेचा संख्येने खुप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.

 

घुग्घुस मध्ये खुप मोठ्या प्रमाणात मिरवणूक डिजे वाद्य असते. या मिरवणुकीत कसलीही कुठलीही घटना होण्यास नाकारता येत नाही.
म्हणून वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर चा वतीने पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती करण्यात आली की की दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी देशी दारू, व बार हे बंद ठेवण्यात यावे. Bhim jayanti chandrapur

 

यावेळेस निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष दत्ता वाघमारे जगदीश मारबते राकेश पारशिवे अशोक भगत आशिष परेकर यादी उपस्थित होते. Bhim jayanti chandrapur

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!