Orange alert for thunderstorms : चंद्रपूर जिल्ह्याला पाऊस झोडपणार

Orange alert for thunderstorms मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान उच्चांक गाठत आहे, 6 एप्रिलला हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार 7 एप्रिलला जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पाऊस येणार असा अंदाज वर्तविला आहे.

हे ही वाचा : तर पॉवरफुल शिलाजीत देणार – नितीन गडकरी यांचं राजुरा येथील जाहीर सभेत वक्तव्य

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. Orange alert for thunderstorms

हे अवश्य वाचा : आपण ही मानवी साखळी बघितली काय?

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!