Poila baisakh 2024 15 एप्रिलला देशात बंगाली समाजाचे नववर्ष म्हणजे पोहेला बैसाख साजरा करण्यात येत आहे.
हे वाचा : शिवसेनेचा भाजपला धक्का
शुभ कार्य करण्यासाठी पोहेला बैसाख ला बंगाली समाज शुभ मानतात, यादिवशी लग्न कार्य, गृहप्रवेश असे विविध कार्यक्रम बंगाली समाजाच्या वतीने करण्यात येते. Poila baisakh 2024
15 एप्रिलला चंद्रपुरात बंगाली समाज नवं वर्षाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : मी 300 कामे केली तुमची 21 कामे सांगा
या कार्यक्रमात गीत-गायन, नृत्य स्पर्धा, कविता, समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. Poila baisakh 2024
शहरातील मयूर हॉटेल समोरील इंडस्ट्रीयल एरिया मैदानात सायंकाळी 6 वाजतापासून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित केली असून सदर कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजक मनोज पाल यांनी केले आहे.