Sudhir mungantiwar offensive statement : भाऊ काय ही भाषा? महिला कांग्रेसने केला मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध

Sudhir mungantiwar offensive statement 8 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांच्या जाहिरसभेत बहीण भावाच्या नात्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होत, सदर वक्तव्याची क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

 

हे अवश्य वाचा : पंतप्रधान मोदी यांची सभा आणि अचानक सुधीर मुनगंटीवार झाले ट्रोल

9 एप्रिलला महिला कांग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर व शहर अध्यक्ष चंदा वैरागडे यांनी गिरणार चौकात मुनगंटीवार यांचा जाहीर निषेध नोंदविला. Sudhir mungantiwar offensive statement

Sudhir mungantiwar

संपूर्ण राज्य तुम्हाला भाऊ म्हणून हाक मारत आणी तुम्ही असे वक्तव्य करीत आहे, हे अशोभनीय आहे, भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षाच्या आमदाराने याबाबत वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे अशी टीका महिला कांग्रेसने केली आहे. Sudhir mungantiwar offensive statement

 

मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा सकाळपासून समाजमाध्यमावर निषेध होत आहे, अनेकांनी त्याबाबत आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन पूर्वी मुनगंटीवार यांनी असे आक्षेपार्ह विधान केले आहे. Sudhir mungantiwar offensive statement

 

जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही अशी टीका महिला कांग्रेसने केली आहे, मात्र दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी व्हायरल होत असलेली क्लिप अर्धवट आहे, मी जे स्टेटमेंट दिलं ते कांग्रेस च्या कार्यकाळात लागलेल्या आणीबाणी बाबत होती. कांग्रेस पक्षाच्या हुकूमशाही विरुद्ध मी बोलत राहणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!