Sudhir mungantiwar video 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेसच्या आणीबाणीचा उल्लेख करीत त्या काळी झालेल्या अत्याचाराचा उल्लेख आक्षेपार्ह वक्तव्य केलं, 9 एप्रिलला मुनगंटीवार यांचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.
मंगळवारी सायंकाळी गांधी चौकात आम आदमी पक्षाच्या वतीने मुनगंटीवार यांना सद्बुद्धी मिळो याबाबत त्यांच्या प्रतिमेची आरती करणार होते मात्र ऐनवेळी पोलिसांनी आप पक्षाचे आंदोलन बंद पाडले. Sudhir mungantiwar video
ही बातमी अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाह, पोलिसांनी अख्खं कुटुंब घेतलं ताब्यात
यावर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुनगंटीवार यांचा निषेध करीत बेताल वक्तव्य केले म्हणून आम्ही त्यांच्या प्रतिमेची आरती करीत त्यांना सद्बुद्धी मिळो अशी कामना करणार होतो मात्र पोलिसांनी बळाचा वापर करीत आमचे आंदोलन बंद पाडले. Sudhir mungantiwar video
आम्हि आंदोलनाची परवानगी घेतली होती मात्र ऐनवेळी आंदोलन सुरू करताना ती परवानगी नाकारण्यात आली, सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांबाबत केलेले आक्षेपार्ह वकत्व मागे घेत जनतेची माफी मागावी अशी मागणी राईकवार यांनी यावेळी केली.