Ab chai pe charcha : चंद्रपुरात ऑटो चालकांसोबत चाय पे चर्चा

Ab chai pe charcha चंद्रपूर : बुद्ध पौर्णिमा यानिमित्त चंद्रपूरात प्रियदर्शनी चौक पाणी टाकी चौक येथे अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महेश मेढे यांचे कडून ऑटो संघटनेचे चालक मालक यांना छत्री वाटप करण्यात आले.

अवश्य वाचा : चंद्रपुरात मनसेने दिला खळखळखट्याक चा इशारा

त्यानतंर त्याच्यासोबत चहाचा आस्वाद घेत पदाधिकार्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Ab chai pe charcha    जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.

महत्वाची बातमी : यशस्वी व्हायचंय तर 12 वी नंतर हे कोर्स करा

Ab chai pe charcha हा दिवस बुद्ध जयंती म्हणून देखील साजरा केला जातो, बुद्ध पौर्णिमा यानिमित्त चंद्रपूरात पाणी टाकी चौक येथे महेश मेढे यांचे कडून छत्री वाटप करण्यात आले. त्यानतंर त्याच्यासोबत चहाचा आस्वाद घेत पदाधिकार्यासोबत चर्चा करताना विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी अवंती – अंबर  सामाजिक प्रतिष्ठानचे महेश मेंढे यांचे सह ऑटो संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!