Amma Ki Auto Jal seva : चंद्रपुरात आजपासून अम्मा की ऑटो जलसेवेचा शुभारंभ

Amma Ki Auto Jal seva देशात अतिउष्ण जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव लौकिक आहे, सध्या राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट सुरू आहे, या उष्णतेच्या लाटेत नागरिकांना थंड पाणी मिळाव यासाठी चंद्रपुरातील अम्मा ने पुढाकार घेत अम्मा की ऑटो जलसेवा उपक्रम सुरू केला आहे.

अवश्य वाचा : right to education ला अत्यल्प प्रतिसाद

चंद्रपुरात वाटसरूना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने आज 5 मे रोजी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांच्या हस्ते अम्मा की ऑटो जलसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

 

Amma Ki Auto Jal seva याप्रसंगी शहरातील ऑटोवर थंड पाण्याची कॅन बसवून ही फिरणारी जलसेवा सुरू करण्यात आली, अम्मा का टिफिन, अम्मा की दुकान व आता अम्मा की ऑटो जलसेवा हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!