Bhanuskhindi tiger cub : 3 नागरिकांची शिकार करणाऱ्या केले जेरबंद

Bhanuskhindi tiger cub चंद्रपूर जिल्ह्यात 3 नागरिकांचा बळी घेणारा वाघ 18 मे रोजी वनविभागाच्या जाळ्यात अडकला, खडसंगी बफर परिक्षेत्रातील निमढेला येथे या वाघाने धुमाकूळ घातला होता.

अवश्य वाचा : चंद्रपुरातील होर्डिंग्ज चे ऑडिट करा-भाजपची मागणी

Bhanuskhindi tiger cub सदर वाघ हा भानुसखिंडी वाघिणीचा बछडा आहे. बेंबळा येथील सूर्यभान हजारे,नीमढेला येथील रामभाऊ हनवते व खाणगाव चिमूर तालुक्यातील अंकुश खोब्रागडे यांना वाघाने ठार केले होते.

बातमी महत्वाची – वर्ग 10 व 12 विचा निकाल या दिवशी होणार जाहीर

Bhanuskhindi tiger cub 18 मे रोजी सकाळी 11 वाजता खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र नीमढेला मधील कक्ष क्रमांक 59 मध्ये भानुसखिंडी वाघाच्या बछड्याला रेस्क्यू ऑपरेशन करीत पकडण्यात आले.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांने केले वाघाचा तुकडे

या यशस्वी कारवाईत किरण धानकुटे वन परिक्षेत्र अधिकारी, डॉ.खोब्रागडे, पोलीस नाईक शूटर एसी मराठे, राकेश आहुजा यांनी केली असून पकडण्यात आलेल्या वाघाची प्रकृती बरी असल्याने त्याला गोरेवाडा येथे नेण्यात आले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!