Chandrapur police station चंद्रपूर शहरात 24 मे रोजी एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी अज्ञात इसमांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली असून सध्या पोलीस विभाग मृतदेहाची ओळख पटवित आहे.
यशस्वी व्हायचंय तर 12 वी नंतर हे कोर्स करा
मिळून आलेल्या मृतदेहाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे : वय अंदाजे 30 ते 35 वर्ष, रंग काळा सावळा, चौकड्याचा शर्ट अंगात परिधान, निळ्या रंगाचा फुल पॅन्ट, उंची 5 फूट 4 इंच, उजव्या हातावर नागाचे चित्र गोदवले आहे, याबाबत कुणाला काही माहिती मिळताच त्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय मुके मोबाईल क्रमांक 9923401065 व रमेश मेश्राम – 8459107310 यांच्या संपर्क करावा.
अवश्य वाचा : राज्यातील मुलींना मिळणार उच्चशिक्षण अगदी मोफत
Chandrapur police station दुसऱ्या मृतदेहाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : वय अंदाजे 50 ते 55 वर्ष, रंग काळा सावळा, चौकड्याचा फुल शर्ट, काळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट, उंची 5 फूट 3 इंच, पांढरे केस या वर्णानाच्या व्यक्ती बाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे ASI महेश केळझरकर 8329873064 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.