Heavy rain in chandrapur मार्च महिना लागताच उन्हाळाची चाहूल लागते व एप्रिलनंतर उन्हाची दाहकता वाढून तापमानात वाढ होते.दिनांक ६ मे रोजी चंद्रपुरात ४३ अंश सेल्सिअस तापमान होते.
अवश्य वाचा : चंद्रपूर मनपा नागरिकांवर ठोठावणार 20 हजारांचा दंड
Heavy rain in chandrapur वाढतं तापमान बघता उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयसह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शीतकक्ष कार्यन्वित करण्यात आले आहेत हे विशेष.
परंतु आज ७ मे रोजी पुन्हा तापमानात बदल झाल्याने चंद्रपुरात गारपीटसह जोरदार पावसाचे आगमन झाले आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे काही प्रमानात नुकसान झाले, मात्र जिल्ह्यात वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मात्र नक्की मिळाला आहे.