Maharashtra State Board Result date नुकताच केंद्रीय बोर्ड म्हणजेच सीबीएसई चा निकाल जाहीर झाला होता, त्यामध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुणवंतांच्या यादीत स्थान मिळविले. अजूनही महाराष्ट्र राज्य बोर्डाचे निकाल मात्र अजून जाहीर झाले नाही.
अवश्य वाचा : सतत 3 दिवस तो चंद्रपुरातील शेतकरी करीत होता वाघाचे तुकडे
Maharashtra State Board Result date मंडळाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी…
१. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत https://mahresult.nic.in किंवा https://msbshse.co.in संकेतस्थळावर जावे.
२. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.
३. SSC किंवा HSC निकाल लिंकवर क्लिक करा.
४. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.
५. दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
६. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करता येईल.
वाचा अवश्य : अवकाळी पावसात पडणाऱ्या विजेपासून असा करा स्वतःचा बचाव
Maharashtra State Board Result date तसेच शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर अजून केलेल्या नाहीत. फक्त निकाल कोणत्या आठवड्यात जाहिर होणार आहे हे सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तारखा या आपल्याला mahahsscboard.in येथे मिळतील.