Navjivan Express : चंद्रपुरातील मुलगी नंदुरबार मध्ये?

Navjivan Express 7 मे रोजी चंद्रपूर पोलीस विभागातर्फे नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यातील एक मुलगी RPF स्टेशन, नंदुरबार येथे सापडली आहे.

अवश्य वाचा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली चंद्रपुरात मोठी कारवाई

सदर मुलगी ही स्वतःचे नाव कल्पना चंद्रभान सोनकुसरे, चंद्रपूर असे सांगत आहे, RPF पोलिसांनी मुलीची माहिती घेतल्यावर याबाबत चंद्रपूर पोलिसांना कळविले आहे.

 

Navjivan Express जिल्ह्यातील 15 तालुक्यापैकी कुठेही सदर मुलीबाबत मिसिंग काही गुन्हा दाखल असेल तर तात्काळ 7028893369 या मोबाईल क्रमांकावर सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सदर मुलगी ही नवजीवन एक्स्प्रेस मध्ये रेल्वे पोलिसांना मिळाली आहे, जर कुणाला याबाबत माहिती असेल तर त्यांनी रेल्वे पोलीस किंवा चंद्रपूर पोलिसांसोबत सम्पर्क साधावा.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!