Social Welfare Department maharashtra Jobs राज्य शासनांच्या समाजकल्याण विभागमध्ये समाज कल्याण अधिकारी गट ब पदांसाठी पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत.
अवश्य वाचा : तर त्या वाहनांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा
पदनाम / पदांची संख्या: यांमध्ये समाज कल्याण अधिकारी , गट ब ( Social Welfare officer – Class B Post )
Social Welfare Department maharashtra Jobs आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीहता आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर मुळ जाहीरात पाहा.
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे
https://mpsconline.gov.in/candidate/login या संकेतस्थळावर
दिनांक 07 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा https://drive.google.com/file/d/18sG9ToHdhLqhfX01dkzSWwa_YKVhJ-oY/view?usp=drivesdk
महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागात निघालेल्या या पदभरतीमध्ये एकूण 22 पदे शासन भरणार आहे, ज्यामध्ये एकूण 16 पदे आरक्षित तर 6 पदे खुल्या संवर्गासाठी आहे, यामध्ये 1 पद हे दिव्यांग साठी राखीव आहे.
महत्त्वाचे: पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभेत पाणी टंचाई, ठाकरे गटाची मदत
Social Welfare Department maharashtra Jobs अर्ज करण्याचा कालावधी हा 24 मे ते 7 जून 2024 पर्यंत, ऑनलाइन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख दिनांक 7 जून 24 पर्यंत.
इतर आवश्यक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.