These rules will change from June 1 : 1 जून पासून या महत्वाच्या नियमात होणार बदल

These rules will change from June 1 दर महिन्याला विविध विभागाच्या काही नियमात बदल करण्यात येतो, हे होणारे बदल सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम नक्कीच करतात तर काही नियम दिलासा देण्याचे काम करतात, 1 जून पासून देशात काही महत्वाच्या नियमात बदल होणार आहे.

Janata college chandrapur

त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया…

आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, जूनमध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागात पदभरती

These rules will change from June 1 ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर झाले असून 1 जून 2024 पासून तुम्ही RTO ऐवजी खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर चाचणी देऊ शकणार आहात. या केंद्रांना परवाना पात्रतेसाठी चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी अधिकृत करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : राज्यातील मुलींना उच्चशिक्षण मोफत

These rules will change from June 1 त्याशिवाय वाहतूक नियमाबद्दल झाले आहे. वेगाने वाहन चालवल्यास दंड ₹ 1,000 ते ₹ 2,000 च्या दरम्यान असेल. मात्र, जर एखादा अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेला तर त्याला ₹25,000 इतका मोठा दंड द्यावा लागणार आहे. तर वाहन मालकाची नोंदणी रद्द करण्यात येईल. तर अल्पवयीन व्यक्ती 25 वर्षांची होईपर्यंत परवान्यासाठी अपात्र असेल. पुुुणे अपघात घटनेनंतर सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे, या नियमामुुळे अल्पवयीन चालकांना पालक वाहन देणार नाही.

 

आता तुम्ही 14 जूनपर्यंत आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करु शकणार आहात. पण जर तुम्ही ते ऑफलाइन करणे निवडल्यास तर तुम्हाला प्रत्येक अपडेटसाठी ₹50 द्यावे लागणार आहेत.

महत्वाची बातमी : 12 वी पास झाला, तर ह्या कोर्सची करा निवड

These rules will change from June 1 एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अपडेट होतात. येत्या 1 जूनला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करतील. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या आणि जूनमध्ये पुन्हा सिलिंडरच्या किमती कमी केल्या जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

 

ऑइल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमती देखील बदल होणार आहे. अशा परिस्थितीत, 1 जूनला त्यांच्या नवीन किंमती जाहीर होतील. पेट्रोल व डीझल च्या किमतीबाबत माहिती समोर आली नाही.

 

SBI क्रेडिट कार्डचे नियम 1 जून 2024 पासून बदलणार असून SBI काही क्रेडिट कार्डांसाठी सरकारी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत, असं सांगितलंय. यामध्ये स्टेट बँकेचे : विविध कार्ड्स चा समावेश असणार आहे.

`• AURUM,`

`• SBI Card ELITE`

`• SBI Card ELITE`

`• Advantage आणि SBI Card Pulse`

 `• SimplyCLICK SBI कार्ड,` 

`• SBI कार्ड (SBI Card Prime)`

 `• SBI कार्ड प्राइम (SBI Card PRIME) यांचा समावेश आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!