Yuvasena party राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष जरी फोडला असेल तरीही आज अनेकांची उद्धव ठाकरे यांना पसंती आहे, आजही अनेक नागरिक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहे.
अवश्य वाचा – तर चंद्रपूर शहरातील या नागरिकांना भरावा लागेल 20 हजार रुपयांचा दंड
Yuvasena party चंद्रपुरात मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वावर युवकांचा विश्वास असून युवक मोठ्या प्रमाणात युवासेनेत प्रवेश करीत आहे.
अवश्य वाचा – न्यायालयाने शिक्षण विभागाला फटकारले, rte अंतर्गत जुन्या नियमांनी होणार प्रवेश
चंद्रपूर जिल्ह्यात एकही आमदार किंवा खासदार पक्षाचा नसताना सुद्धा शिवसेना ठाकरे यांच्या नावाने नागरिकांचे कामे होत आहे, बल्लारपूर शहरातील अनेक युवकांनी 6 मे रोजी विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
Yuvasena party यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव यांच्या हस्ते युवकांच्या हाती शिवबंधन बांधण्यात आले, पक्ष वाढीसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू असा विश्वास युवकांनी दाखविला.
Yuvasena party जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे, म्हणून आम्ही आज युवासेनेत प्रवेश घेत आहो अशी प्रतिक्रिया युवकांनी यावेळी दिली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,महिला जिल्हा संघटिका सौ कल्पना गोरघाटे , तालुका प्रमुख प्रकाश पाठक, तालुका समन्वयक प्रदीप गेडाम,शहर प्रमुख बाबा साहू , उप शहर प्रमुख युसूफ शेख, उपशहर प्रमुख बॉबी कादासी, प्रशांत गाद्दला युवा पदाधिकारी , सर्वेश मिश्रा युवा पदाधिकारी, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.