Cast validity certificate documents in marathi : जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार हे पुरावे

Cast validity certificate documents in marathi मे महिन्यात वर्ग 10 व 12 वी चा निकाल लागला, त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची घाई सुरू झाली, मात्र काही अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागते, आता हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणते कागदपत्रे हवे, याची माहिती पालक व विद्यार्थ्यांना नसते. तर आज आपण जाणून घेऊया या प्रमाणपत्रासाठी काय कागदपत्रे हवी.

महत्त्वाचे : या कंपणीची पर्यावरण परवानगी रद्द करा

 दहावी- बारावीच्या निकालानंतर आता पुढील व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र) आवश्‍यक आहे. 

 

Cast validity certificate documents in marathi बारावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, मेडिकलसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. तर दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला जातात. अशावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र तथा व्हॅलिडीटी) द्यावे लागते.

 

 विद्यार्थ्यांनी तातडीने ‘या’ कागदपत्रांसह करावेत अर्ज

* एससी : १९५० पूर्वीचा जातीची नोंद असलेला पुरावा

* व्हीजेएनटी (अ, ब, क, ड) : १९६१ पूर्वीचे जातीचा पुरावा

* ओबीसी, एसबीसी, एसईबीसी : १९६७ पूर्वीचे पुरावे

 

 विद्यार्थ्यांनी असे करावेत अर्ज…

* विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुरवातीला ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.

* ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांसह तो प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने सात रस्ता येथील समितीच्या कार्यालयात द्यावा.

* विद्यार्थ्यांनी स्वतःचा अचूक मोबाईल क्रमांक व ई-मेल ॲड्रेस अर्जासोबत द्यावा, जेणेकरून अर्जाच्या त्रुटींची माहिती त्यावर समजू शकेल.

* परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या विद्यार्थ्यांची ‘व्हॅलिडिटी’ त्याच्या ई-मेलवर ऑनलाइन पद्धतीने देखील पाठविली जाईल.

महत्त्वाचे : आता बर्ड फ्लू चा धोका

Cast validity certificate documents in marathi जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत. प्रमाणपत्र देण्याचा कालावधी जरी ४५ ते ६० दिवसांचा असला, तरीदेखील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने त्यांच्या अर्जांवर दररोज कार्यवाही केली जात आहे. विद्यार्थ्यांनी योग्य पुराव्यानिशी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करावेत, त्रुटी असल्यास त्याची तातडीने पूर्तता करावी.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!