Central Armed Police Force Eligibility नुकतेच 12 वी चे निकाल जाहीर झाले होते, काहींनी पुढील शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडत आहे तर काही नोकरीच्या शोधात आहे, ज्यांना केंद्र सरकार च्या पोलीस दलात नोकरी हवी त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे.
महत्त्वाचे : 15 जूनपासून राज्यात एक राज्य एक गणवेश लागू
Central Armed Police Force Eligibility केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1526 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
अवश्य वाचा : बँकिंग क्षेत्रात नोकरी हवी, तर आताच अर्ज करा
संस्था – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
भरले जाणारे पद
- सहायक उपनिरीक्षक
- हेड कॉन्स्टेबल
पद संख्या 1526 पदे
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
अर्जची शेवटची तारीख
08 जुलै 2024
पद व पद संख्या
सहायक उपनिरीक्षक- 243 पदे
हेड कॉन्स्टेबल – 1283 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता*
HC (Ministerial) 1283
12th Pass + टायपिंग
ASI (Steno) 243
12th Pass + स्टेनो
असा करा अर्ज
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्जा सोबत सर्व आवश्यक माहिती देणं गरजेचं आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
https://rectt.bsf.gov.in/