Chandrapur police news : चंद्रपुरात पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

Chandrapur police news 19 जूनपासून चंद्रपूर सहित राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, ऐन पावसाळ्यात सुरू झालेल्या या पोलीस भरती मध्ये उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

अवश्य वाचा : एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात 4 लाचखोरांना अटक

पोलीस भरती साठी येणाऱ्या उमेदवारांकरीता निवासस्थानाबाबत महत्वूपर्ण सुचना

Chandrapur police news चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक 19/06/2024 जिल्हा क्रिडा संकुल, चंद्रपूर येथे सुरु झाली आहे. पावसाळा सुरु असल्याने उमेदवारांकरीता खालील ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे.

1) पोलीस बॅरक, पोलीस फुटबॉल ग्राउन्ड जवळ, तुकूम चंद्रपूर
2) पोलीस सभागृह, तुकूम रोड, चंद्रपूर
3) पोलीस ड्रिलशेड, पोलीस मुख्यालय चंद्रपूर
तरी, पोलीस भरती करीता येणारे उमेदवार यांनी पावसाळयात इतरत्र न भटकता वरील नमुद पोलीस दलाकडुन उपलब्ध केलेल्या सोयीच्या ठिकाणी रहावेत.

राजकीय बातमी : कांग्रेस खासदार निवडून येताच खासदार धानोरकर यांच्या भावाने सुरू केली दादागिरी

Chandrapur police news चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी हजारो विद्यार्थी चंद्रपुरात दाखल होणार आहे, सदर प्रक्रिया ही महिनाभर चालणार असून यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!