IBPS Bank Jobs : ग्रामीण प्रादेशिक बँकेत मेगाभरती

बँकेत मेगाभरती : ग्रामीण प्रादेशिक बँकेत तब्बल 9,995 पदांसाठी नोकरभरती..

IBPS Bank Jobs निवडणुका व मतमोजणी संपल्यावर पहिल्यांदाच शासकीय मेगाभरती निघाली आहे, बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या युवक-युवतीसाठी मोठी संधी चालून आली आहे, या संधीचा रोजगाराच्या शोधात असलेल्यानी अवश्य लाभ घ्यावा.

अवश्य वाचा : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

 बँकेत नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने (IBPS), 7 जून रोजी विविध ग्रामीण बँकांमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 

IBPS Bank Jobs पदाचे नाव –

कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

महत्त्वाचे : स्मार्ट मीटर बाबत जाणून घ्या ही माहिती

पद संख्या – 9995 पदे

 

शैक्षणिक पात्रता –

 शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात बघावी.

 

ऑफिस 

खुला प्रवर्ग – रु. 850/-

 राखीव प्रवर्ग – रु. 175/-

 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 

अर्ज सुरु झाल्याची तारीख – 7 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024

 

अधिकृत वेबसाईट –

 www.ibps.in

 

मूळ जाहिरात वाचा :

https://shorturl.at/RtuYt

 

ऑनलाईन अर्ज करा

Group ‘B’ Office Assistants (Multipurpose) 👉🏻 https://ibpsonline.ibps.in/rrb13oamay24/

Group “A” Officers (Scale-I, II & III) 👉🏻 

https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!