Karnataka Power Corporation Limited चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांनी शिवीगाळ केली.
त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आंदोलनादरम्यान खाण व्यवस्थापकाला मारहाण केली. खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त व काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आंदोलनस्थळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली.
Karnataka Power Corporation Limited चर्चेरम्यान आंदोलक व प्रवीण काकडे यांची व्यवस्थापक सोबत मागण्याच्या पुर्ततेवरून आधी शाब्दिक चकमक व नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहे.
विशेष म्हणजे अजूनही प्रतिभा धानोरकर यांनी खासदार पदाची शपथ घेतलेली नाही, मात्र त्यापूर्वी त्यांच्या भावाची मुजोरी मात्र सुरू झाली आहे, काही दिवसांपासून बामणी प्रोटिन्स उद्योगाचे कामगार व cmpl चे कामगार अन्यायाविरूद्ध लढत आहे त्यांच्याकडे सपेशल दुर्लक्ष खासदार धानोरकर यांनी केले आहे.
काही महिन्यांपूर्वी बरांज मोकासा येथे महिलांनी कर्नाटक एमटा विरोधात लढा उभारला मात्र त्या आंदोलनाची साधी दखल आताच्या खासदार यांनी घेतली नव्हती हे विशेष.
अवश्य वाचा : पोलीस भरती, 1 फुल लाखो माली
Karnataka Power Corporation Limited कांग्रेस पक्ष हा कधीही अहिंसेला समर्थन करीत नाही मात्र आज कांग्रेस पक्षाच्या खासदार समोर ही घटना घडली, निवडुन येताच त्यांच्या पदाचा बंधू प्रवीण काकडे यांनी मुजोरी उपयोग सुरू केला आहे.