Lok Sabha Exit Poll देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे 2 दिवस बाकी असताना विविध एजन्सीने आपला पोल जाहीर केला आहे.
अवश्य वाचा : 101 टेबलावर होणार चंद्रपूर लोकसभेची मतमोजणी
Lok Sabha Exit Poll या पोल मध्ये इंडिया आघाडी व भाजप मध्ये टक्कर बघायला मिळत आहे, मात्र चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या जागेवर समोर कोण आहे. असा प्रश्न सर्वांना पडला आहे, अश्यात tv9 मराठी ने महाराष्ट्र राज्याच्या पोल जाहीर केला आहे.
यामध्ये इंडिया आघाडी समोर तर भाजप देशात मागे दिसत आहे, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांची आघाडी दर्शविली आहे, महाविकास आघाडी ला 25 तर महायुती 22 व अपक्ष 1 जागा महाराष्ट्र राज्यात जिंकत आहे. यामध्ये भाजप 18, शिवसेना शिंदे 4, राष्ट्रवादी अजित पवार 0, कांग्रेस 5, शिवसेना ठाकरे गट 14, शरद पवार राष्ट्रवादी 6 जागेवर विजय मिळणार.
अवश्य वाचा : चंद्रपुरातील धोकादायक झाडं
हा सध्या अंदाज असून 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होणार आहे.