Chandrapur चंद्रपुर : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हा अध्यक्ष राजेश सोलापन यांची धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मी सोलापन यांचे आज बुधवार ला दुपारी 12:45 वाजता निधन झाले.
त्या 41 वर्ष होत्या ,मागील काही दिवसापासून त्या मेंदूच्या आजाराने ग्रस्त होत्या मागील आठवड्यात दवाखान्यात भरती होत्या उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले, मात्र आज अचानक प्रकृती खालावल्याने राहत्या घरी त्यांची जीवन ज्योत मावळली. त्यांच्या मागे पती, एक मुलगी व मोठा परिवार आहे.
अंतिम यात्रा उद्या गुरुवार ला दुपारी 2:00 वा त्यांचे निवास आक्केवार वाडी, निर्माण नगर,तुकुम चंद्रपुर येथून निघणार असून शांती धाम, बिनबा गेट, येथे होणार आहे.