New indian law संसदेच्या मंजुरी नंतर ब्रिटिशकालीन कायदे 1 जुलै पासून इतिहासजमा करण्यात आले आहे, आधी भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय पुरावा कायदा 1872 यामध्ये सुधारणा करीत नव्या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.
Majhi ladki bahin yojana niyam : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फेरबदल
विशेष म्हणजे देशात हे नवीन कायदे लागू होण्यापूर्वी चंद्रपूर पोलिसांनी पोलीस प्रशासनात 3 दिवस कार्यशाळा घेतल्या, तज्ज्ञांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
New indian law सध्या चंद्रपूर जिल्हा पोलीस दल विविध माध्यमातून नागरिकांमध्ये नव्या कायद्याबाबत माहिती व्हावी यासाठी जनजागृती करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात नवीन कायद्यानुसार एक गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे, शहर पोलीस स्टेशनमध्ये मुलाने बुलेट दुचाकी वडिलांनी घेऊन द्यावी असा हट्ट केला, मात्र आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने वडीलाने हतबलता दाखवली.
अवश्य वाचा : चाईल्ड लाईन हेल्पलाईन मुलांचा आधार
यामुळे मुलाचा राग अनावर झाला त्याने वडिलांना धमकी देत त्यांच्या अंगावर धावून गेला. वडीलाने याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
New indian law चंद्रपूर पोलीस विभाग नव्या कायद्याच्या जनजागृती करीता पुढे सरसावला आहे, गोंडपीपरी पोलोस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी महाविद्यालयात जात नव्या कायद्याबाबत जनजागृती करणे सुरू केली आहे.
नव्या कायद्यात बदल काय?
1 जुलै 2024 रोजी पासून नवीन कलमाने दाखल करावयाचे गुन्हे:
1.NC अदखलपात्र गुन्हा
323, 504, 506, 34
नवीन कलम
115(2), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे
2.साधी दुखापत
324, 504, 506, 34
नवीन कलम
118(2) 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे,
3.गंभीर दुखापत
326, 324, 504, 506, 34
*नवीन कलम*
118(1), 118(2), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे,
4.खुनाचा प्रयत्न
307, 324, 504, 506, 34
नवीन कलम
109, 118(2), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे,
5.खून करणे/पुरावा नष्ट करणे
302, 34, 120(B)
नवीन कलम
103(1), 3(5), 61(1) प्रमाणे,
6.अपघात करणे
304(A), 279, 337, 338, 427 MV ACT 134A, 134B, 184
नवीन कलम
106(1)(2), 281, 125(A), 125(2) 324(4)(5), MV ACT 134(A)(B), 184
7.स्त्रीचा विनयभंग
354, 354(A), 354(B), 354(C), 354(D), 509,
नवीन कलम
74, 75, 76, 77, 78 79 प्रमाणे,
- स्त्रीला क्रूर वागणूक देणे
498(A), 494, 323, 405, 506, 34
नवीन कलम
85, 86, 82, 115(2), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे
9.बलात्काराची कलम
363, 376, 376(2)(N)
नवीन कलम
137(2), 64, 64(2)(N)
10 चोरीची व दरोडा कलमे
379, 380, 454, 457 392, 394, 395, 397
नवीन कलम
303(2), 305(A), 331(3), 331(4), 309(4), 399(6), 310(2),311 प्रमाणे
The following *”IPC Sections” have been converted to “BNS Sections”
01)302 IPC = 103 BNS
02) 304(A) IPC = 106 BNS
03) 304(B) IPC = 80 BNS
04) 306 IPC = 108 BNS
05) 307 IPC = 109 BNS
06) 309 IPC = 226 BNS
07) 286 IPC = 287 BNS
- 294 IPC = 296 BNS
09) 509 IPC = 79 BNS
10) 323 IPC = 115 BNS
11) R/W 34 IPC = 3(5) BNS
12) R/W 149 = R/W 190 BNS
13) 324 IPC = 118(1) BNS
14) 325 IPC = 118(2) BNS
15) 326 IPC = 118(3) BNS
16) 353 IPC = 121 BNS
17) 336 IPC = 125 BNS
18) 337 IPC = 125 BNS(A)
19) 338 IPC = 125 BNS(B)
20) 341 IPC = 126 BNS
21) 353 IPC = 132 BNS
22) 354 IPC = 74 BNS
23) 354(A) IPC = 75 BNS
24) 354(B) IPC = 76 BNS
25) 354(C) IPC = 77 BNS
26) 354(D) IPC = 78 BNS
27) 363 IPC = 139 BNS
28) 376 IPC = 64 BNS
29) 284 IPC = 286 BNS
30) 286 IPC = 288 BNS
(Fine – 5000/-)
31) 290 IPC = 292 BNS
(Fine – Rs 1000/-)
32) 294 IPC = 296 BNS
33) 447 IPC = 329 (3) BNS
34) 448 IPC = 329 (4) BNS
35) 392 IPC = 309 BNS
36) 411 IPC = 317 BNS
37) 420 IPC = 318 BNS
38) 382 IPC = 304 BNS
39) 442 IPC = 330 BNS
40) 445 IPC = 330 BNS
41) 447 IPC = 330 BNS
- 448 IPC = 331 BNS
43) 494 IPC = 82 BNS
44) 498(A) IPC = 85 BNS
45) 506 IPC = 351 BNS
46) 509 IPC = 79 BNS
(Petty Basic Offences)
47) 9(I), 9(II) = 112 BNS
The above Sections of IPC for BNS will be applicable from 01/07/2024.