online pik vima : ऑनलाइन पीक विम्याची पावती कांग्रेस कार्यालयात जमा करा – संतोष रावत

Online pik vima गुरू गुरनुले मुल – मागील वर्षी सन – २०२३-२४ या वर्षात मुल तालुक्यातील ज्या शेतकत्यांनी पीक विमा काढलेला होता.परंतु आकस्मिक ओला दुष्काळ झाल्याने काही ठराविक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे खात्यात जमा झाले. परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, विमा काढला तरीसुद्धा वंचित राहिले आहेत.

अवश्य वाचा : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय व अवैध धंदे व्यावसायिकाचा जुगार

Online pik vima याबाबत विमा कंपनीकडे विचारणा केली असता कंपनी तुम्हाला मिळणार नाही म्हणून हात झटकत आहे. करीता विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करुन शेतकऱ्यांना न्याय मिळऊन द्यावयाचे असल्याने शेतकऱ्यांनी प्रधान मंत्री फसल विमा योजना आनलाईन फार्म भरल्याची पावती तालुका कांग्रेस कमिटी मुल कार्यालयात तात्काळ जमा करावी, असे आव्हान सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष श्री.संतोष सिंह रावत यांनी विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!