Master of science परिष मेश्राम वार्विक युनिव्हर्सिटी युके (लंडन)मधील सायबर सेक्युरिटी मॅनेजमेंट (मास्टर ऑफ सायन्स) मध्ये बल्लारपूर येथील वरिष्ठ पत्रकार एडवोकेट मंगल जीवने यांचा मुलगा सम्यक जीवने प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश मिळविले. त्याचा सत्कार बुधवारला सकाळी बारा वाजता वार्विक युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएशन डे 2024 या कार्यक्रमात वार्विक यूनिवर्सिटी चे व्हाईस चाउन्सलर व अध्यक्ष बारोनॅस कॅरी आस्टन व रजिस्टार रॉबिन क्लार्क यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मान करण्यात आला.
महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकला असेल तर असं करा दुरुस्त
सम्यक यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले त्याच्यावर बल्लारपुरातील गणमान्य नागरिक व हितचिंतक यांनी त्याच्यावर सर्वत्र कौतुकाची थाप पाडली आहे.