maharashtra politics “हम तो भगवान शिव को मनाने वाले है। जहर भी पिते है और फिर भी जिते है। असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते.
Maharashtra politics या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्वाचा होता त्यांना राज्यतिल जनतेला कमी शब्दांत बरच काही सांगायचं होत. 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्य हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणार विषय म्हणजे मराठा आरक्षण.
या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत जरांगे सारखा मराठा उपोषण कर्ता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला , देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले.
अवश्य वाचा : त्या चौघांचा मृत्यूचे कारण काय? महावितरण ने दिले स्पष्टीकरण
“सारथी” संस्थेची स्थापना केली,सारथी च्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यवसायिक कर्ज अश्या अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला , मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल अण्णा साहेब पाटील महामंडळ द्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहचवले. असे असताना देखील शेवटी याच समाजाचा उपोषण कर्ता मनोज जरांगे कश्या भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातिल जनतेला ज्ञात आहे ते वेगळं सांगायची गरज नाही.
Contents
2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्य हिताचे कार्य केले, अनेकदा विरोधकांनी देखील अश्या प्रकारे चकरव्ह्यू रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळ पेलवलित. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळ पणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील.