Mns Party : ग्रामीण भागातील युवकांचा मनसेत प्रवेश

mns party चंद्रपूर मनसे पक्षातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांनी कामगार सेनेची सूत्रे हाती घेतल्यावर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हाती घेत अनेक युवक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश करीत आहे.

Mns party मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नंतर मूल शहरातील युवक मनसे पक्षाकडे कल देत आहे. मूल गावातील ग्रामीण भागातील ताडाळा येतील तरुणांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना पक्ष जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंधेवार यांचे नेतृवाखाली संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाला नागरिक आता कंटाळले आहे, जनता आता सर्व पक्षाना बाजूला सारत मनसे पक्ष एक चांगला पर्याय असू शकतो अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा : 623 अधिकाऱ्यांना नियुक्ती द्या – किशोर जोरगेवार

त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांचा कौल मनसे कडे दिसून येत आहे. त्यामुळे ताडाळा येथील युवकांनी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

शेतकरी वीजबिल मुक्त होणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

यावेळी प्रफुल मूळकुटे, सौरभ गिरडकर,अरविंद सोनटक्के, साहिल पंधरे, विशाल नकुलवार, संजूसिंग पटवार, साहिल नेने, यश संगमवार, सोहेब पठाण, महेश लेणगुरे, ऋषीकेश मस्के,हर्षल गोघरे या सर्वांचे स्वागत करत जिल्हाध्यक्ष पक्षात स्वागत केले, यावेळी नरेश वासनिक, राजू शेट्टी, सीनु चुका, सोहेल शेख, रोहित चौहान, शंकर शाहू उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!