75 lakh cash seized महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी (दि.29) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 105 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.
75 lakh cash seized 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), रेशमा गणपत चव्हाण (जनवादी पार्टी), भूषण मधुकरराव फुसे (अपक्ष), प्रवीण रामदास सातपाडे (अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे ( भारतीय जनता पार्टी), मंगेश हिरामण गेडाम (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी), गजानन गोदरु जुमनाके (गोडवाना गणतंत्र पार्टी), अरुण रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), भूषण मधुकर फुसे (संभाजी ब्रिगेड), किरण गंगाधर गेडाम (अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), अभय मारोती डोंगरे (बहुजन समाज पक्ष), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि वामन उद्धवजी आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.
नामांकन अर्ज : विरोधकांना हादरविणारं शक्ती प्रदर्शन
71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात विनोद कवडुजी खोब्रागडे (अपक्ष), प्रकाश शंकर रामटेके (बहुजन मुक्ती पार्टी), प्रविण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मनोज गोपीचंद लाडे (बहुजन समाज पक्ष), प्रकाश उध्दवराव ताकसांडे (अपक्ष), किशोर गजानन जोरगेवार (भारतीय जनता पार्टी), ब्रिजभुषण महादेव पाझारे (अपक्ष), कोमल किशोर जोरगेवार (अपक्ष), मोरेश्वर कोदुजी बडोले (अपक्ष), राजु चिन्नया झोडे (अपक्ष), ॲङ विशाल शामराव रंगारी (बहुजन रिपब्लीक सोशालिस्ट पार्टी), अरुण देविदास कांबळे (रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया (रिफारनिष्ठ), बबन रामदास कासवटे (अपक्ष), स्नेहल देवानंद रामटेके (वंचित बहुजन आघाडी), आशिष अशोक माशीरकर (अपक्ष), आनंद सुरेश इंगळे (अपक्ष), संजय निळकंठ गावंडे (अपक्ष), ज्ञानदेव भजन हुमणे (अपक्ष), देवानंद नामदेवराव लांडगे (अपक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रतन प्रल्हाद गायकवाड (अपक्ष), प्रवर्तन देवराव आवळे (अपक्ष), भिमनवार संजय परशुराम (राष्ट्रीय समाज पक्ष), ॲड राहुल अरुण घोटेकर (अपक्ष), भावेश राजेश मातंगी (अपक्ष), महेश मारोतराव मेंढे (अपक्ष), प्रतिक विठल डोर्लीकर (ऑल इंडियन रिपब्लीक पार्टी), अशोक लक्ष्मणराव मस्के (अपक्ष) यांचा समावेश आहे. 75 lakh cash seized
72- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात प्रकाश मुरलीधर पाटील (अपक्ष), रब्बानी याबुक सय्यद (अपक्ष), रावत संतोषसिंह चंदनसिंह (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), उमेश राजेश्वर शेंडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक), मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), संजय मारोतराव घाटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), सत्यपाल राधोजी कातकार (अपक्ष), गावतुरे छाया बंडू (अपक्ष), गावतुरे अनिता सुधाकर (अपक्ष), नरेंद्र शंकर सोनारकर (बहुजन समाज पार्टी), सचिन राजबहुरण रावत (अपक्ष), अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष), राकेश नामदेवराव गावतुरे (अपक्ष), भारत सोमाजी थूलकर (ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी), संजय शंकर कन्नावार (राष्ट्रीय समाज पक्ष), सय्यद अफजल अली सय्यद आबिद अली (अपक्ष), संदीप अनिल गि-हे (अपक्ष), विरेंद्र भीमराव कांबळे (अपक्ष). 75 lakh cash seized
(73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात चक्रधर पूनिराम मेश्राम (जन जनवादी पक्ष), चक्रधर दोनुजी जांभुळे (कृतीशील गणराज्य पार्टी), गुरुदेव डोपाजी भोपाये (अपक्ष), सुधाकर श्रीराम (अपक्ष), प्रशांत डांगे (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), केवलरम पारधी (बहुजन समाज पार्टी), गोपाळ मेंढे (बीआरएसपी), रमेश मडावी (बहुजन समाज पार्टी), नारायण जांभुळे (स्वाभिमानी पक्ष), राहुल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी), रमेश समर्थ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ए), प्रेमलाल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी) आणि पराग साहरे (अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले. 75 lakh cash seized
74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात योगेश नामदेवराव गोंनाडे (अपक्ष), निकेश प्रल्हाद रामटेके (अपक्ष), अमित हरिदास भीमटे (अपक्ष), नारायणराव दिनबाजी जांभुळे (अपक्ष), हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष), राजेंद्र हरिचंद्र रामटेके (बहुजन समाज पार्टी), दांडेकर भाऊराव लक्ष्मण (अपक्ष), मडावी मनोज उद्धवराव, रमेश बाबुराव पचारे (अपक्ष), जितेंद्र मुरलीधर ठोंबरे (अपक्ष), केशव सिताराम रामटेके (अपक्ष). 75 lakh cash seized
धडक कारवाई : चंद्रपूर शहर पोलिसांची धडक कारवाई मोहीम
75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण धोंडोजी सुर (मनसे), जयवंत नथुजी काकडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), प्रवीण मनोहर खैरे (अपक्ष), नरेंद्र नानाजी जीवतोडे (अपक्ष), सुभाष जगन्नाथ ठेंगणे (अपक्ष), दिनेश दादाजी चोखारे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), करण संजय देवतळे (भाजपा), अतुल ईश्वर वानकर (अपक्ष), अनिल नारायण धानोरकर (वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), सागर अनिल वरघणे (बहुजन समाज पक्ष), महेश पंढरिनाथ ठेंगणे (अपक्ष), रमेश कवडूजी मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपक्ष), नामदेव किसनाजी ढुमणे (अपक्ष), मुकेश मनोजराव जीवतोडे (अपक्ष), अंबर दौलतराव खानेकर ( राष्ट्रीय समाज पक्ष), सेवकदास कवडूजी बरके ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुमितकुमार नामदेव चंद्रागडे (अपक्ष), तारा महादेवराव काळे (अपक्ष) यांनी आज नामांकन अर्ज दाखल केले. 75 lakh cash seized
विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे. 75 lakh cash seized
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने पेट्रोलींग दरम्यान 75,00,000/- रु.(पंचहत्यात्तर लक्ष रु.) ची रोकड जप्त (चंद्रपूर पोलीसांची कामगिरी)
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या अनुषंगाने संशयीतरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाÚयांना पकडुन कार्यवाही करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी एस.एस.टी. पॉईन्ट नाकाबंदी तसेच एफ.एस.टी. पेट्रोलींग साठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले असुन त्यामार्फतीने अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन असतांना आज दिनांक 29/10/2024 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयीत चारचाकी वाहनांची पोलीस पथक आणि एफ.एस.टी.पथकाने संयुक्तरित्या तपासणी केली.
सदर वाहनात मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहनास पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टी. पथक व वरोरा पोलीसांनी वाहन धारकाकडे विचारपुस केली असता, वाहन धारकाने रोख रक्कम एकुण 75,00,000/- रु. (अक्षरी रु.पंचहत्यात्तर लक्ष) वाहतुकी बाबतचे कारण समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करुन सदरची रोख रक्कम जप्त करुन पुढील चौकशी करीता आयकर विभागाचे स्वाधीन करण्यात आले आहे. 75 lakh cash seized
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे नेतृत्वात वरोरा पोलीस आणि एफ.एस.टी.पथक वरोरा यांनी केली आहे.