Big Breaking News : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रातील 30 उमेदवारांचे अर्ज बाद

Big Breaking News नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी आज (दि. 30) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे नामांकन अवैध ठरले.

Big Breaking News 70 – राजूरा विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 2 अवैध : वैध नामांकनामध्ये सुभाष रामचंद्र धोट(कांग्रेस), वामनराव सदाशिव चटप(शेतकरी संघटना, परिवर्तन महाशक्ती), प्रिया बंडू खाडे, निनाद चंद्रशेखर बोरकर, संजय यादवराव धोटे(भाजप बंडखोर), चित्रलेखा कालिदास धंदरे, सुदर्शन भगवानराव निमकर(भाजप बंडखोर), देवराव विठोबा भोंगळे(भाजप), सचिन बापुराव भोयर(मनसे), गजानन गोदरु जुमनाके, प्रवीण रामराव कुमरे, रेश्मा गणपत चव्हाण, भुषण मधूकर फुस(संभाजी ब्रिगेड), प्रवीण रामदास सातपाडे, मंगेश हिरामन गेडाम, किरण गंगाधर गेडाम, अभय मारोती डोंगरे.

        अवैध नामांकनामध्ये अरुण रामचंद्र धोटे आणि वामन उध्दवजी आत्राम यांचा समावेश आाहे.

71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध तर 17 जणांचे अवैध : वैध नामांकनामध्ये सुरेश मल्हारी पाईकराव, नभा संदीप वाघमारे, राजेश भीमराव घुटके, किशोर गजानन जोरगेवार(भाजप), प्रियदर्शन अजय इंगळे, प्रवीण नानाजी पडवेकर(कांग्रेस), मिलिंद प्रल्हाद दहिवले, ज्ञानेश्वर एकनाथ नगराळे, भानेश राजम मातंगी, विनोद कवडूजी खोब्रागडे, प्रकाश शंकर रामटेके, मनोज गोपीचंद लाडे, प्रकाश उद्धवराव ताकसांडे, ब्रिजभूषण महादेव पाझारे (भाजप बंडखोर), राजू चिन्नय्या झोडे(कांग्रेस बंडखोर), आनंद सुरेशराव इंगळे, आणि रतन प्रल्हाद गायकवाड. Big Breaking News

राजकीय : ठाकरेंच्या शिलेदाराने वाढविले कांग्रेसचे टेन्शन

        अवैध नामांकनामध्ये भुवनेश्वर पद्माकर निमगडे, कोमल किशोर जोरगेवार, मोरेश्वर कोदूजी बडोले, विशाल शामराव रंगारी, अरुण देविदास कांबळे, बबन रामदास कासवटे, आशिष अशोक माशीरकर, स्नेहल देवानंद रामटेके (वंचित बहुजन आघाडी), संजय निळकंठ गावंडे, ज्ञानदेव भजन हुमणे, देवानंद नामदेवराव लांडगे, भीमनवार संजय परशुराम, राहुल अरुण घोटेकर, प्रवर्तन देवराव आवळे, महेश मारोतराव मेंढे, प्रतीक विठ्ठल डोरलीकर, अशोक लक्ष्मणराव मस्के यांचा समावेश आहे.

72 बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांचे अर्ज वैध, अवैध निरंक : वैध नामांकनामध्ये रावत संतोषसिंह चंदनसिंह (इंडियन नॅशनल काँग्रेस),किशोर बंडू उइके (अपक्ष), संजय निलकंठ गावंडे (अपक्ष), रामराव ओंकार चव्हाण (अपक्ष), निशा शितलकुमार धोंगडे (अपक्ष), राजु देविदास जांभुळे (अपक्ष), सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी), कुणाल पुरूषोत्‍तम गायकवाड (अपक्ष), सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भारतीय जनता पार्टी), अरूण देविदास कांबळे (रिपब्लीकन पार्टी इंडिया (रिफॉरमिस्ट), अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष), प्रकाश मुरलीधर पाटील (अपक्ष), रब्बानी याकुब सय्यद (अपक्ष), उमेश राजेश्वर शेंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमाक्रेटीक), मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), संजय मारोतराव घाटे (अपक्ष), सत्यपाल राघोजी कातकर (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), गावतुरे छाया बंडू (अपक्ष), गावतुरे अनीता सुधाकर (अपक्ष), नरेन्द्र शंकर सोनारकर (बहुजन समाज पार्टी), सचिन राजबहुरण रावत (अपक्ष), राकेश नामदेवराव गावतुरे (अपक्ष), भारत सोमाजी थुलकर (ऑल इंडीयन रिपब्लीकन पार्टी), संजय शंकर कन्‍नावार (राष्ट्रीय समाज पक्ष), सैय्यद अफजल अली सैय्यद आबिद अली (अपक्ष), संदिप अनिल गिऱ्हे (अपक्ष) विरेंद्र भीमराव कांबळे (अपक्ष). अवैध नामांकनाची संख्या निरंक Big Breaking News

73 – ब्रम्हपुरी मतदारसंघात 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 2 अवैध : वैध नामांकनामध्ये विजय वडेट्टीवार (इंडियन नॅशनल काँग्रेस), कृष्णालाल साहारे (भाजपा), केवळराम पारधी (बसपा), सुधीर टोंगे (राष्ट्रवादी समाज पार्टी), गोपाळ मेंढे (बीआरएसपी)विनोद नावघडे (अपक्ष), वसंत वर्जुरकर (अपक्ष), गुरुदेव भोपये (अपक्ष), सुधाकर श्रीराम (अपक्ष), अनंता भोयर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), चक्रधर मेश्राम (जन जनवादी पक्ष), प्रशांत डांगे (आरपी रिपा), रमेश मडावी (अपक्ष), नारायण जमभुळे( स्वाभिमानी पक्ष), राहुल मेश्राम( वंचित बहुजन आघाडी), रमेश समर्थ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ए), प्रेमलाळ मेश्राम (अपक्ष). Big Breaking News

अवैध नामांकनामध्ये चक्रधर जांभुले (कृतीशील गणराज्य पक्ष) आणि पराग सहारे (अपक्ष).

74 – चिमूर मतदारसंघात 18 उमेदवारांचे अर्ज वैध तर 4 अवैध : वैध नामांकनामध्ये सतिश मनोहर वारजुकर (काँग्रेस), किर्तीकुमार मितेश भांगडीया (भाजपा), अरविंद आत्माराम सांदेकर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. प्रकाश नक्कल नान्हे (पिझन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), निकेश प्रल्हाद रामटेके (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), अमित हरीदास भिमटे (आझाद समाज पार्टी), नारायण दिनबाजी जांभुळे (स्वाभीमानी पक्ष), अरविंद आत्माराम सांदेकर (अपक्ष), अनिल अंबादास धोंगडे (अपक्ष), हेमंत गजानन दांडेकर (अपक्ष), धनराज रघुनाथ मुंगले (अपक्ष), कैलास श्रीहरी बोरकर (अपक्ष), योगेश नामदेवराव गोन्नाडे (अपक्ष), ॲङ हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष), मडावी मनोज उध्दवराव (अपक्ष), रमेश बाबुराव पचारे (अपक्ष), जितेंद्र मुरलीधर ठोंबरे (अपक्ष), केशव सिताराम रामटेके (अपक्ष). Big Breaking News

दादा चा वादा चालणार नाही

अवैध नामांकनामध्ये धनराज रघुनाथ मुंगले (काँग्रेस), दांडेकर भाऊराव लक्ष्मण (काँग्रेस), राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके (बहुजन समाज पार्टी) आणि ॲङ हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष) Big Breaking News

75 – वरोरा मतदारसंघात 24 उमेदवारांचे अर्ज वैध तर 5 अवैध : वैध नामांकनामध्ये प्रवीण सुरेश काकडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष), अमोल दिलीप बावणे (अपक्ष), राजू मारोती गायकवाड (अपक्ष), जयवंत नथुजी काकडे ( बीआरएसपी ), जयंत मोरेश्वर टेमुडे ( अपक्ष), अहेते श्याम सदाकत अली (प्रहार जनशक्ती), श्रीकृष्ण धुमदेव दडमल (अपक्ष), रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष), करण संजय देवतळे (भाजपा), मुकेश मनोज जीवतोडे (अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बापूराव बदखल (अपक्ष), रमेश महादेवराव राजुरकर (अपक्ष), प्रवीण धोंडूजी सुर (मनसे), प्रवीण मनोहर खैरे (अपक्ष), नरेंद्र नानाजी जीवतोडे (अपक्ष), सुभाष जगन्नाथ ठेंगणे (अपक्ष), अतुल ईश्वर वानकर (अपक्ष), अनिल नारायण धानोरकर (वंचित बहुजन आघाडी), सागर अनिल वरघणे (बहुजन समाज पक्ष), तारा महादेवराव काळे (अपक्ष), सेवकदास कवडूजी बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रेटिक) यांचा समावेश आहे. Big Breaking News

अवैध नामांकनामध्ये दिनेश दादाजी चोखारे (इंडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष), रमेश कवडुजी मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी व अपक्ष), नामदेव किसनाजी ढुमणे (अपक्ष), अंबर दौलत खानेकर (राष्ट्रीय समाज पक्ष) आणि सुमितकुमार नामदेव चंद्रागडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!