mashal ऊर्जानगर मधील युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला जाहीर प्रवेश
Mashal शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे युवकाचे प्रेरणास्थान आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांचा नेतृत्वामध्ये 40 पेक्षा जास्त युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी हाताला शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यात काही दिवस शिल्लक आहे, त्यापूर्वी सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने पक्ष संघटना व प्रवेश कार्यक्रमावर भर देताना दिसत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात व राहुल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेत आता बदल घडवूया म्हणत प्रवेश केला. Mashal
ख्रिस्ती बांधवांचा कफनपेटी मोर्चा
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उपजिल्हाप्रमुख शालिक फाले गुरुजी, तालुका प्रमुख विकास भाऊ विरूटकर, उपसरचिटणीस राहुल बेले, ऊर्जा नगर ग्रामपंचायत सदस्य लोकेश कोटरंगे,देवताळू साहेब साहेब, सुमित अग्रवाल, बाळू भगत, श्री अरुण पोहरे, बाळू चौकंडे, नाना पावणे, उज्वल सोनवणे, शिवदास घुले, सतीश कंदीवार,जगदीश ढाले, बलराम सिंगर, संजीव मुंडे, अनिल मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित पक्षप्रवेश करण्यात आला.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत अत्याचार
यावेळी पक्ष प्रवेश करताना नितीन आनंदराव वांझाळ,
गुरुपालसिंग जसपाल, सुहास गढरी, अपूर्व खुलसिंगे, अमन नवाथे, धीरज मडावी, आर्यन पटोळे, तोसिफ पठाण, शुभम शुक्ला, सुदर्शन मडावी, आदित्य मार्कंडे, हेमंत अत्राम, योगेश कोळी, अभिजित वानखेडे, अथर्व मेहरे, जिशान शेख, पंकज भोयर, निखिल काळे, योगेश झाडे, मंगेश येसेकर, अक्षय थेरे, बाली मुसळे, कुंदन सेलोरे, मनोज पावळे, दिग्गाबर कदम, भागवत दहिफळे, सुदर्शन जाधव
कुश चौहान, प्रतिक धाबेकर ,निहाल देरकर, समीत आत्राम, तुशार नवले, पंकज वैद्य, प्रथमेश साळवे, साहील पवनकर, स्वपनील जाभुळकर, आषीश पींगे, श्री मयूर झाडे, श्री राजेश आत्राम, इत्यादीचा समावेश होता.